Issue 154

posted in: 2025, Sandarbh Issues | 0

Jun. – Jul. 25

प्लेटोची थेअरी ऑफ फॉर्म्स दर्शवणारे गुहेचे रूपकचित्र. तत्त्वज्ञानाकडून गणिताकडे झालेल्या प्रवासाबद्द्ल वाचा ‘अवगामी तत्त्वप्रणालीचे दीपस्तंभ – युक्लिडचे एलिमेंट्स’ या लेखामध्ये.
चित्र स्रोत: https://philosophymt.com/platos-theory-of-forms/

१. मारिआना

कथा वाचायला तुम्हाला आवडतं ना. आणि त्यातून ती विज्ञान कथा असली, तर फारच मजा येते. शैक्षणिक संदर्भच्या अंक ३१ मधल्या, फ्रिट्झ लीबर यांनी लिहिलेल्या आणि प्रियदर्शिनी कर्वे यांनी अनुवादित केलेल्या ‘मारिआना’ या कथेचा अंश ऐकवत आहोत. कथेचं अभिवाचन केलं आहे यशश्री पुणेकर यांनी.
पूर्ण कथा वाचण्यासाठी अंकाचा दुवा खाली दिला आहे.

(कळीचे शब्द : विज्ञान कथा, फ्रिट्झ लीबर)

२. वेळ, अंतर आणि मुलं (PDF)

लेखक – प्रकाश कांत

(कळीचे शब्द : गणित, अंतर, वेळ, इतिहास आणि भूगोलातला काळ आणि अंतरं, इसवी सन पूर्व आणि नंतर)

३. अवगामी तर्कप्रणालीचा दीपस्तंभ
युक्लिडचे एलिमेंट्स (PDF)

लेखक – किरण बर्वे

(कळीचे शब्द : गणित, भूमिती, युक्लिड, युक्लिडचा एलिमेंटस ग्रंथ, ग्रीक संस्कृती, थेल्स, थेल्सचे प्रमेय, प्लेटोची थेअरी ऑफ फॉर्म्स, युक्लिडच्या एलिमेंट्समधील व्याख्या आणि गृहीतके)

४. बदलता भारतीय मान्सून : जागतिक तापमानवाढीमुळे भारताच्या जीवनरेषेत होणारे बदल (PDF)

मान्सून ऋतूमध्ये पडणारा पाऊस जीवसृष्टीला नव्याने आधार देतो. परंतु अलीकडच्या काळात,  मान्सून वाढत्या प्रमाणात अनियमित झाला आहे. जागतिक हवामानामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे गरम होणारी पृथ्वी भारताच्या सर्वात महत्त्वाच्या हवामान प्रणालीमध्ये बदल घडवत आहे. त्याबद्दल जाणून घेऊ या ‘बदलता भारतीय मान्सून: जागतिक तापमान वाढीमुळे जीवनरेषेत होणारे बदल’  या लेखात.

लेखक – डॉ. विवेक शिळीमकर

मान्सून, पावसाळा, भारतीय मान्सूनमध्ये झालेले बदल आणि त्याचे परिणाम, त्यावर उपाययोजना

५. जेंव्हा दुबई भारताचा भाग होण्याच्या उंबरठ्यावर होती! (PDF)

आज आपल्याला दुबईत किंवा आखाती देशात जाण्यासाठी पासपोर्ट व्हिसाची गरज असते. पण एके काळी हा सगळा प्रदेश भारतीय साम्राज्याचा भाग होता, हे आता सांगूनही पटणार नाही. पण तसं होतं हे नक्की. सॅम डॅलरिंपल यांच्या ‘जेव्हा दुबई भारताचा भाग होण्याच्या उंबरठ्यावर होती ‘ या लेखातून बऱ्याच गोष्टी उजेडात आल्या. त्या विषयी जाणून घेऊ या.  

लेखक – सॅम दालरिम्पल

(कळीचे शब्द – इतिहास, ब्रिटिश इंडियन एम्पायर, ब्रिटिश राज, दुबई, आखाती प्रदेश)