Issue 83

posted in: 2013, Sandarbh Issues | 0
Aug – Sept 2013
शीर्षक
लेखक /अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 83
View PDF
खादाड सुरवंटाचे भविष्य बर्नी हॉब्स / वैशाली डोंगरे फुलपाखराचे अवस्थांतर, वितंचके , संप्रेरके, इमॅजिनल डिस्क, मूलपेशी, रूपांतरपूर्व अवस्था , कोश, एक्डायसोन, जुवेनाईल संप्रेरक, अपॉप्टोसिस, सुनियंत्रित पेशी मृत्यू, 4
पृथ्वीचं वजन आहे तरी किती www.abc.net.au/science/articles / अमलेंदु सोमण

http://www.abc.net.au/science/articles/2013/06/19/3785100.htm

पृथ्वीचं वजन, आयझॅक न्यूटन, गुरुत्वाकर्षण, कृष्णविवर, हेन्री कॅव्हेन्डिश, पृथ्वीचं वस्तुमान, बंद प्रणाली 7
ब्लूम आणि कांदेपोहे विद्या हजिरनीस ब्लूमचे वर्गीकरण, ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण 10 text-book-icon
डायनॉसॉरचा दिवस किती दिवसांचा होता? प्लॅनेटस अँड ऍस्टेरोइस /ग. ल. लोंढे दिवसाचे तास, डॉ रोझमेरी मार्डलिंग, गुरुत्वाकर्षण, कोनीय संवेग, चंद्राचे गुरुत्वाकर्षण, पृथ्वीचे चंद्राच्या कक्षेत कोनीय चलन, पृथ्वीची परिवलन गती, दिनमानातील वाढ, भूगर्भशास्त्र, भूकंपाचे पृथ्वीवरील परिणाम, मोमेंट ऑफ इनर्शिया 13
अरेच्च्या ! हे असं आहे तर ! शशी बेडेकर उष्णतेचे वहन, प्रयोग 17 text-book-icon
रक्तगट यशश्री पुणेकर रक्तगट A B O AB, रक्ताचे वर्गीकरण, प्रतिजन, आर एच् घटक, कार्ल लँडस्टेनर, अलेक्झांडर वेनर, डॉमिनंट गुणसूत्र, समयुग्मकी, विषमयुग्मकी, रक्तरस 20
भूमितीचा संज्ञाकोश तयार करताना वर्षा लाळगे भूमितीची भाषा, नववी, भाषा आणि गणित. 26 text-book-icon
भूतानचे पर्यावरण रक्षण संतोष शिंत्रे जीडीपी किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, सकल घरगुती उत्पन्न, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, सकल राष्ट्रीय उत्पन्न, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, सकल राष्ट्रीय सुख, धारणाक्षम सामाजिक आर्थिक विकास (टिकाऊ आणिचिरंजीवी), पर्यावरण संवर्धन, जैवविविधता 32
चतुष्फलक, Tetrahedron Escher, मॉडेल.
वृक्षसंवर्धन श्री.द. महाजन जंगल खाते, वनसंवर्धनाचा प्रयोग, स्थानिक व परदेशी वृक्ष 43
सार्वकालिक सुंदर सिद्धता किरण बर्वे मूळ संख्या अनंत आहेत. 49 text-book-icon
भारतासाठी ऊर्जा सुरक्षितता भाग-2 प्रियदर्शिनी कर्वे ऊर्जा सुविधा, ऊर्जास्रोत, अर्थकारण, कोळसा, खनिज तेल, खनिज वायू, नूतनक्षम ऊर्जास्त्रोत, जैतापूर्, कुडनकुलम, जैवभार, किरणोत्सर्गी इंधन 51
नॅनोफ्लुइडचा उपयोग आर प्रसाद /नीलिमा सह्स्रबुद्धे वाहकता, उष्णता, संवाहकता, कार्बन नॅनो ट्यूब्ज, नॅनोफ्लुइड 57
विज्ञानासाठी वाचन कौशल्ये नलिनी गुजराथी आठवी, नववी,दहावी. वाचन- आकलन. 59 text-book-icon
प्रयोगातून विज्ञान यशश्री पुणेकर पुस्तक परिचय, तरफ, प्रयोग, अनुनाद, क्रिकेट.
भारतीय कालमापन विनय र.र. सौर गणना, 70 text-book-icon
सूची : संदर्भ अंक ७७ ते ८२
text-book-icon हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.