Issue 65

posted in: 2010, Sandarbh Issues | 0
Aug – Sep 2010
शीर्षक
लेखक /अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 65
View PDF
प्रोजेरिया – वेगात वाढणारं वय सुकन्या दत्ता / यशश्री पुणेकर वेर्नर सिंड्रोम, HGPS , LMN A उत्परिवर्तन,  3
अणूतील मूलकणांचा वेध हेमंत लागवणकर लेप्टॉन, हॅड्रॉन, फर्मिऑन, बोसॉन, न्युट्रीनो, क्वार्क, लार्ज हॅड्रॉन कोलायडर  10 text-book-icon
जीवनातले गणित अनिल गोरे लिपी / अक्षरात दिसणारे कोन, प्रत्येकाला स्वतंत्र गणित  16 text-book-icon
शब्दकोडे संभाजी डोईफोडे  –
जैववैविध्य विकास आणि रोजीरोटी M S स्वामिनाथन /नीलिमा सहस्रबुद्धे शाश्वत वापर, समन्यायी वाटप, खार दलदल, जैवसमाधान,  20
पुण्याचा इतिहास समजावून घेताना शुभदा जोशी कृतीशील इतिहासाचा अभ्यास. इ.स.पू. २०० पासून १९४७ पर्यंत.  26 text-book-icon
उर्जाबचतीचा मंत्र प्रियदर्शिनी कर्वे रुपांतरणाची कार्यक्षमता, वापरावर नियंत्रण  34
टॉलेमीचे प्रमेय किरण बर्वे चक्रीय चौकोन, पायथागोरस, सुसम पंचकोन  37 text-book-icon
आर्यभट्ट आणि पृथ्वीच्या अक्षाचे फिरणे अमर्त्यकुमार दत्त /नीलिमा सहस्रबुद्धे खगोल, भगोल, आयनिक वृत्त, लंका, ध्रुव- खगोलीय / भौगोलिक  42
कुतूहलदरबार तेजस पोळ वाळूत चालणे, ओले पृष्ठभाग- गडद दिसतात.  47
माणसाची वाटचाल आत्मघाताकडे पु.के.चितळे पर्यावरणाचा शत्रू, सजीव पर्यावरण,  59
मिली सेंटी डेसी -४ कविता जोशी मिली सेंटी डेसी आपल्या बोटांवर  56 text-book-icon
हवी तिथेच, हवी तेवढीच वाढ -२ म्युनोका, हान, गार्डीनर /गो.ल.लोंढे सालामँडर, स्टेम सेल, ब्लास्टेमा, अवयवाची पुनर्निर्मिती

हवी तिथेच, हवी तेवढीच वाढ

 57
मध्ययुगीन भारतीय कला राम थत्ते सातवे शतक ते तेरावे शतक, द्रविड शैली, वेस्सर, नागर.  63
खास पाहुणा – डोळा -भाग३ शशी बेडेकर दृष्टिसातत्य, दृष्टिदोष, कार्य/ रचना  73 text-book-icon
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.