Issue 90

posted in: 2014, Sandarbh Issues | 0
Oct – Nov 14
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 90
View PDF
शून्याचे सौंदर्य पी. अरविंद / ज्ञानदा गद्रे फडके गणित  3
अरेच्च्या ! हे असं आहे तर ! भाग १० या. इ. पेरेलमन / शशी बेडेकर आरसा, प्रकाश परावर्तन  9
आश्चर्यकारक महासागर अमलेन्दु सोमण / इंटरनेट इतर ग्रहांवरील पाण्याचे साठे, ग्लोबल ओशन कनव्हेयर बेल्ट, एक पेशीय सूक्ष्मजीव, फायटोप्लँक्टन, गुंड लाटा, कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, पृथ्वीच्या वरच्या थरातील भू-सांरचनिक हालचाली, टेक्टॉनिक प्लेटस, पॉइंट नेमो  13
मधुमक्षिका पालन माया कुबेर जैविक खते, जैविक औषधे, परागीभवन, जंगल वाढीसाठी उपयुक्त क्षेत्र  23
प्लॅस्टिक खाणारी बुरशी सचिन साखळकर / विनय र र बहुवारिके, पॉलिथिलीन, पॉलिस्टयरीन, प्लॅस्टिकचे गुणधर्म, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम, प्लॅस्टिकचे बुरशीद्वारे विघटन, बुरशीच्या प्लॅस्टिकवरील क्रियेसाठीचे पेटंट  25
काळ आणि अवकाशः आइन्स्टाइन व पुढे प्रा. अभय अष्टेकर / वरदा वैद्य गुरूत्वपुंजवाद, सापेक्षतावाद, युक्लिडीय भूमिती, सामान्य सापेक्षतावाद, कालावकाश, गुरुत्वाकर्षणाचे परिणाम, कालावकाशाची भूमिती, भूपृष्ठमितीय रेषा, जिओडेसिक्स, महास्‍फोट, कृष्णविवरे, पुंजभूमिती, पुंजकालावकाश, कृष्णविवरांचे विश्लेषण  35
लढाया आणि युद्धे वनस्पतींची अ.चिं.इनामदार स्वसंरक्षण आणि आक्रमण , चुबुककाट्याचे काटे, खाजकुयली, नेटल्सच्या जाती, वनस्पतींच्या खोडावरील चिकट मेण, टॅनिन्स, अल्कलॉईड्स, सेकंडरी मेटॅबोलाईट्स, खाजऱ्या अळूतील कॅल्शियम कार्बोनेटचे स्फटिक, सापकांदा, ऑलिलोपॅथी  51
उपग्रहांचे प्रकार सुरेश नाईक उपग्रहाचे उपयोग, उपग्रहाचे वर्गीकरण, दूरसंचार किवा संदेशवहन, हवामानमाहिती सेवा, मार्गदर्शक उपग्रह प्रणाली, जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली , दूरसंवेदक  58
पाठ्यपुस्तक कशासाठी? भाग १ दिशा नवानी / सुहास कोल्हेकर कृष्णकुमार यांची मुलाखत. शिक्षणशास्त्र.  63
धरण अभिकल्प – लेखांक ४ वैजयंती शेंडे भूशास्त्र, अभिकल्पशास्त्र , प्रत्यक्ष उंची व आकार ठरवणे  69
भास्कराचार्यांचे गणित – लेखांक ३ किरण बर्वे भूमिती , श्रेढी , geometric progression.  75
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.