Issue 31

posted in: 2004, Sandarbh Issues | 0
Oct – Nov 2004
शीर्षक
लेखक / अनुवाद
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 31
View PDF
रोलर कोस्टर प्रियदर्शिनी कर्वे , अभिजित देशपांडे भौतिकशास्त्र , चक्राकार मार्ग, स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा , अपकेन्द्री बल, गुरुत्वाकर्षण बल  5
H2O बाहेरचे खळाळते जग प्रकाश बुरटे भौतिकशास्त्र , पाणी,पाण्याची रूपं, पाण्याचे स्रोत, आरोग्य, स्वच्छता , शेती, उद्योग यासाठी पाणी, धरणे, विस्थापन, प्रदूषण, चंगळवाद  7
तेवीस नव्वे नीलमणी साहू महापात्र / यशश्री पुणेकर अध्ययन-अध्यापन , गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे, शाब्दिक गणित  15
फार उंच म्हणजे किती उंच? शशी बेडेकर भौतिकशास्त्र , तडितवाहक, ढगांची उंची, प्रकाशाचा वेग, ध्वनीचा वेग, अंतर=वेग*वेळ  21
अफ्लाटॉक्सीन-एक अफलातून विष प्रमोद मोघे वनस्पतीशास्त्र , अॅस्परजिलस फ्लेवस बुरशी, भुईमुगाची पेंड, अॅफ्लाटॉक्सिनची B 1, अॅफ्लाटॉक्सिनची मर्यादा,अफ्ला विष ,कॅन्सरजन्य घटक  24
अस्थिभंग नितीन देशपांडे जीवशास्त्र , हाडे, हाडांची ठेवण, हाडांचे भाग, हाड मोडणे, कोलॅजेन , पेरीऑस्टियम, अस्थीभंगाचे प्रकार , हाड जुळून येणे , ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओक्लास्ट, फ्रॅक्चर, प्लास्टर, हार्वेशियन कॅनाल 28
काय पाहिलं? काय दिसलं? मेहेरनाज सवाई / यशश्री पुणेकर प्रकल्प , दृष्टिभ्रम, आकृती , पार्श्वभूमी , दृष्टिकोन , व्यक्तिसापेक्ष दृष्टी  36
अनमोल जादू किरण बर्वे गणित, संख्यामाला , गट विभागणी , द्विमान पद्धत, बायनरी अंक , ASCII Code  41
कीटकांची चेतासंस्था -स्वरूप व कार्य पद्धती भाग २ पुरुषोत्तम जोशी प्राणीशास्त्र , कीटकांची मध्यवर्ती ,स्वायत्त आणि पृष्ठभागीय चेतासंस्था , अधोबाजू स्वायत्त ,पुछीय स्वायत्त, चेतापेशी पुंज, चेता आवेग  46
सूक्ष्मजीव– प्रथिनांचे पर्यायी स्रोत अनुराधा जपे, गायत्री चौधरी जीव शास्त्र , स्पिरुलिना शैवाल, एकपेशीय प्रथिने(SCP), यीस्ट, म्युकर, गव्हाची पेंड  50
वैदिक गणित अंजली पेंडसे गणित , अथर्व , यजुर्वेद आणि ऋग्वेदातील गणित, सूत्रबद्ध मांडणी, क्लिष्ट गणित सोप्या पद्धतीने सोडवण्याची रीत  55
हवेचा दाब प्रकल्प , हवेचे बल , बर्नोलीचे तत्त्व, बॉईलचा नियम,  60 text-book-icon
नद्यांचे दोहन किती कराल? आर.के.कार,रतन कार / स्वाती अभ्यंकर भूगोल , नदीचा मार्ग बदलणे, खारफुटी जंगल, जमिनीची सुपीकता ,त्रिभुज प्रदेश  66
गणितातील चुका कशा टाळाल? पुस्तक परिचय -अंजली पेंडसे , पाढ्यांची गंमत, उपयुक्त गुण्या , शून्याने भागणे, शून्याला भागणे  68 text-book-icon
मारियाना फ्रिट्झ लीवर / प्रियदर्शिनी कर्वे कथा  73
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.