Dec. 2024 – Jan. 2025

डिसेंबर २०२४ – जानेवारी २०२५ |अंक १५१

१. लोक खोटे का बोलतात? (PDF)
(ब्लॉग परिचय)
नीलिमा सहस्रबुद्धे
(कळीचे शब्द – बिल गेट्स, युवल नोहा हरारी, सेपियन्स, सत्य म्हणजे काय, कल्पित गोष्टी, श्रद्धा)
२. पानगळीचे प्रदर्शन (Why leaves change colour before fall)
लेखक – अंबिका नाग, अनुवाद – गो. ल. लोंढे.
यावेळी ‘शैक्षणिक संदर्भ अंक १०३’ मधील पानगळीवरचा लेख पुन्हा वाचण्यासाठी सुचवत आहोत.
(कळीचे शब्द : पानगळ, वनस्पतीशास्त्र, क्लोरोफिल , झाडांच्या पानांतील रंगद्रव्ये)
३. कॉप म्हणजे काय? कॉप२९च्या निर्णयाचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध आहे?
शैक्षणिक संदर्भच्या YouTube वाहिनीवरील एक व्हिडिओ यावेळी पाठवत आहोत.
बाकू, अझरबैजान येथे झालेली कॉप 29 ही युएनएफसीसीसी ची अर्थकारणाची बैठक होणार होती. वातावरण बदलाचा मुकाबला करण्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद या बैठकीत होणे अपेक्षित होते. मात्र या बैठकीचा निर्णय भारत व इतर विकसनशील देशांनी फेटाळला आहे.
इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज (आयनेक) व सहकारी संस्थांनी एक जाहीर सभा 13 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात घेतली होती. जवळजवळ दोन तासांच्या इंग्रजी व मराठी चर्चेचा हा संपादित अंश आहे. खालील लिंक मध्ये 15 व्या मिनिटापासून ही चर्चा आपण मराठीत ऐकू शकाल.
वक्ते श्री. मायरन मेंडिस – आयनेक
डॉ. विनिता आपटे – तेर पॉलिसी सेंटर
डॉ. प्रियदर्शिनी कर्वे – आयनेक व क्लीन एनर्जी अक्सेस नेटवर्क
श्रीमती स्नेहा यादव – बाएफ डेव्हलपमेंट रीसर्च फाउंडेशन
४. अर्क आणि अरुणिका : हवामान अंदाज आणि संशोधनातील झेप (PDF)
लेखक – डॉ. विवेक शिळीमकर
(कळीचे शब्द : अर्क, अरुणिका, हवामान अंदाज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीऑरॉलॉजी, बाईट्स, पेटाबाईट, ए आय आणि मशीन लर्निंग, हवामान प्रारूपे)
५. ‘खजिना’
पालकनीती दिवाळीअंक २०१९ मधील एक कथा
लेखक – श्वेता नांबियार
६. तीन भारतीय शहरे वाहतूक कोंडीत पहिल्या दहा मध्ये !
लेखक – सुजित पटवर्धन
टॉम टॉम या संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतातील तीन शहरांमध्ये वाहतुकीची गती अगदी कमी आहे. यावेळी शैक्षणिक संदर्भ अंक ९८ मध्ये प्रकाशित झालेला सुजित पटवर्धन यांचा लेख “पैलू सम – विषम वाहतूक नियंत्रणाचे’ आपल्यासाठी पाठवत आहोत.
(कळीचे शब्द : वाहतूक कोंडी, वाहतुकीची गती, भारत , सम – विषम वाहतूक नियंत्रण, वाहतूक नियंत्रणाच्या विविध प्रणाली)