Issue 112

posted in: 2018, Year 2016 - 2020 | 0

 

Jun 2018 – Jul 2018
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
View PDF
पुराणातील वांगी विज्ञान विकासाची प्रा. जयंत नारळीकर विज्ञान, तंत्रज्ञान, पूर्वज, पुराणे, आर्यभट्ट, आईनस्टाईन, कोपर्निकस, गॅलिलिओ आणि न्यूटन, मॅक्‍स्वेल, हर्टझ, मार्कोनी, बृहत्‌ विमानशास्त्र, वैज्ञानिक शिस्त, आख्यायिका 8 text-book-icon
विज्ञान आणि समाज – पुस्तक परिचय यशश्री पुणेकर विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिकांचे मोर्चे 16 text-book-icon
विज्ञान आणि समाज डॉ. नरेंद्र दाभोळकर भाषण – भाग १ डॉ. नरेंद्र दाभोळकर विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग, स्वायत्तता, सम्यकता, निर्भयता, नम्रता आणि शोधकता, सी.व्ही. रामन्, जेम्स वॅट, शास्त्रीय विचारपद्धती, आगरकर, र. धों. कर्वे 19
भीम नेलकटर वापरत होता का गं? श्रद्धा कुंभोजकर इतिहास, इतिहासकार, इतिहास लेखन, पुरातत्त्वशास्त्रीय पुरावे, ऐतिहासिक पुरावे, पुराव्यांचे प्रकार पुराभिलेख, विचारांचा इतिहास, जोतिबा फुले, इतिहासाची विश्वासार्हता. 31
सत्यापलाप प्रियदर्शिनी कर्वे समाजशास्त्र, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजमाध्यमे, खोटी वार्ता, अफवा, पोस्ट ट्रुथ, मकॅले 43
सावध राहा छद्म विज्ञानापासून पॉल ह्युइट विज्ञान, छद्मविज्ञान, ज्योतिष शास्त्र, अतार्किकता 54 text-book-icon
विज्ञान आणि तर्कशक्ती सब्यसाची चटर्जी/संजीवनी आफळे विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, वेद, विज्ञानाची कार्यपद्धती, डॉ. मेघनाद साहा, सत्येंद्रनाथ बोस, इवोतोव्हचा तराजू 59
विज्ञान (देखील) मूल्यव्यवस्थेचा आधार असू शकतं! डॉ. हेमू अधिकारी विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी संस्कृती 65
सत्य कोणते आणि जादू कोणती? – भाग – १ रिचर्ड डॉकिन्स/शंतनू अभ्यंकर विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, डी.एन.ए, डायनासोर, जादू, बुवाबाजी, प्रकाशाचा वेग, स्टिफनचे पंचक, गुणसूत्र, डी.एन.ए., ग्रेगोर मेंडेल, जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रीक, रोसालीन फ्रँक्लीन् आणि मॉरीस विल्किन्स 69 text-book-icon