वंगण नसलेले , ग्रीड आयर्न लंबक, अचूक घड्याळ , सागरी हेलकावे , लंबक विरहित , रॉयल सोसायटी , Graham, काटेकोर , सूर्य व चंद्र कोन तक्ते , क्रोनोमीटर, ग्रीनिच रेखांश, मुख्य रेखांश, सापेक्ष रेखांश
25
जाणा अक्षरांचे गुज
किरण बर्वे
अंकासाठी एकाच अक्षर , दोन अंकांची बेरीज, हातचा , कूट
33
सिलिकॉन युग
प्रियदर्शिनी कर्वे
अर्धवाहक , आण्विक संरचना , भेसळ , विद्युत मंडळ , माहिती साठवण , कार्बनी अणू, कचरा , सूक्ष्म , जीवाणू
36
रोमेनस्क कला (इ.स. पू. १०० ते इ.स. १०५०)
राम अनंत थत्ते
अंधार युग, दगडी बांधकाम , गॉथिक शैली , मोठ्या इमारती, उंच कॅथेड्रल, टोकदार कमानी, छोटे स्तंभ, तोरणाधार, अलंकरण, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई , फ्रेस्को
41
मुक्तीची विज्ञानवाट
दिलीप कुलकर्णी
चैतन्यपूर्ण, अविरत परिवर्तन , ब्रह्म , ताओ, गती, कर्म, वैश्विक प्रवाहांशी अनुकूल तो संत, परिवर्तनशील, माया, कणपुंज , कणांची घुसळण , विश्वाचे आकुंचन प्रसरण , लीला, अव्यक्तता, Unified Field Theory , शून्यातून व्यक्त परत शून्य, नटराज
47
रचना दीर्घ वर्तुळाच्या
नागेश मोने
समभुज त्रिकोनांचा समभुज चौकोन , कोन दुभाजक, चाप, दोन विशिष्ट बिंदूपासूनच्या अंतराची बेरीज समान , लघु – दीर्घ अक्ष
57
तुर्कनामा – मीना प्रभू : पुस्तक परिचय
नीलिमा सहस्रबुद्धे
तुर्कस्थानची सफर , सर्वात जुनी मानवी वसाहत , मिडासच्या कथेचा उगम , उत्खनन , थडगे , सोन्याच्या वस्तू, सांताक्लौस , इलियड, होमर , खऱ्या Troy चा शोध , तटबंदी , भौगोलिक आश्चर्ये
63
जीवाश्म
श्री. द . महाजन
सजीवांचे खडकातील अवशेष , जीव उत्पत्ती, विशिष्ट उत्पत्ती सिद्धांत, उत्क्रांती, उत्खनन , भौतिक रासायनिक सिद्धांत, गालाचे दगड , इतिहास , जीवाश्म जंगल