Issue 88

posted in: 2014, Sandarbh Issues | 0
Jun- Jul 2014
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 88
View PDF
गप्पांचा अड्डा जमवूया ! प्रकाश बुरटे बाल वैज्ञानिक संमेलनातील भाषण , मुलांसाठी प्रश्न  3  text-book-icon
अवकाशातील हानीकारक उत्सर्जने – लेखांक २ सुरेश नाईक सौरमाला, ग्रहिका, उल्कापिंड, उल्कापात, सौरवारा, धनविदयुत कण, ऋणविद्युतकण, सौर प्रज्वाल, मॅग्नेटोस्फिअर, व्हॅन ऍलन, व्हॅन ऍलन बेल्टस, कॉस्मिक किरणे, अतिनील किरणे, विद्युत भारित कण, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र  10
अरेच्चा हे असं आहे तर! भाग ८ शशी बेडेकर हवा- पाणी घनतेतला फरक,  13  text-book-icon
दिसते किती, पाहतो किती? विनय र.र. दृष्टी, लक्ष, मानसिकता  17
भास्कराचार्यांचे गणित किरण बर्वे  22  text-book-icon
झाडांचा जीव सरोज देशपांडे अनुभव  31  text-book-icon
आपली सूर्यमाला अज्ञात द्हा गोष्टी अमलेन्दु सोमण प्लुटोचा आकार, लघुग्रह क्षेत्र, ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आणि तापमानाचा संबंध, शिलारस , ज्वालामुखीची उत्पत्ती, सूर्यमालेची वेस, दुर्मिळ मूलद्रव्य, पृथ्वीवरील खडकांचे मंगळावरील खडकांशी साधर्म्य, गुरूवरील महासागर, सूर्यमाला, उपग्रह, सौरवातावरण, हेलोस्फीअर, लॉग स्केल, नैसर्गिक मोजपट्टी  36
असंही शिक्षण : एक स्वप्नरंजन फ्रान्सिस कुमार / गो.ल.लोंढे पर्यायी शिक्षण अनुभव  44  text-book-icon
धरण कुठे बांधतात – लेखांक २ वैजयंती शेंडे विद्युत निर्मिती, कोयना धरण, कहाणी कोयनेची, हूवर धरण, ब्लॅक केन्यॉन, कोलोरॅडो नदी  49  text-book-icon
टायर वाचवा, प्रदूषण टाळा डॉ मुरारी तपस्वी टायर्स जाळण्याचे दुष्परिणाम, टायरचा पुनर्वापर  56
मूळ संख्या नागेश मोने गणित  62  text-book-icon
चंद्रसंभवाची कहाणी वरदा वैद्य चंद्राची उत्पत्ती, पृथ्वीचा एक नैसर्गिक उपग्रह, चंद्राचा व्यास, चंद्राचे वस्तुमान, चंद्राचे कवच , चंद्राचे प्रावरण, चंद्राचा गाभा, परिभ्रमण काळ, परिवलन काळ, शिलारसाचे पठार, विखंडन, प्रग्रहण, सहनिर्मिती, महाआघात, प्रग्रहण तर्क, हार्टमन आणि डेव्हीस यांचे प्रारुप, थिया, एरिक आणि मार्टिन झुट्झी यांचे प्रारूप  64  text-book-icon
पाऊस पडेल का ? कावळ्याला विचारा! विजय भट / विनय र र पावसाचा अंदाज, सहदेव भाडळी, वराहमिहिर, हवामान शास्त्र, कावळ्याच्या घरट्याची जागा आणि पाऊस  77
text-book-icon   हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.