Issue 78

posted in: 2012, Sandarbh Issues | 0
Oct – Nov 2012
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 78
View PDF
समजलंय ना ? ज्योत्स्ना विजापूरकर / श्रीनिवास पंडीत शिक्षणशास्त्र, पर्यायी शिक्षणपद्धती, मुलांची विचारप्रक्रिया,  मुलांची समजशक्ती,  संकल्पना, मुलांसाठी शिक्षण
शिकवणीचा साचेबद्धपणा, विचार स्वातंत्र्य, प्रयोगावर आधारित अभ्यासक्रम
 3
हिरवे हिरवे गार गालिचे -भाग २ अ चिं इनामदार वनस्पतीशास्त्र, नैसर्गिक परिसंस्था, अन्नसाखळी, गवताळ कुरणे,  सॅवाना परिसंस्था, गवताळ प्रदेशांचा ऱ्हास  7
गाणारी वाळू जेनिफर ओईलेट/नीलिमा सहस्रबुद्धे भौतिकशास्त्र, वाळूचे गुणधर्म, प्रपात, गाणाऱ्या टेकड्या,ब्राझील नट इफेक्ट, वाळू आणि हवे मधील कंपने  15
बाष्पीभवन म्हणजे काय रे भाऊ? डी लीला / गो. ल. लोंढे भौतिकशास्त्र, उत्कलन बिंदू, वायूरूप अवस्था  20 text-book-icon
पायथागोरस विषयी आणखी काही. नागेश मोने त्रिकुट  25 text-book-icon
गीत गाया पत्थरोंने मनीष गोरे/ यशश्री पुणेकर जीवाश्म, J.B.S. Halden, पुराजीव-विज्ञान, जॉर्जेस कुवियर  28
निळा चंद्र अमलेंदू सोमण blue moon  35
हिरवी पाने : ऊर्जेचा स्रोत आ.दि. कर्वे OH, इंधन , मिथेन, CH4, बायोगॅस,  36
ध्वनी अतुल फडके हवेचा दाब , साईन फंक्शन, स्थल सापेक्ष, काल सापेक्ष, तरंगलांबी, आवर्तन, आंदोलनकाल.  42 text-book-icon
भारतीय चित्रकला राम थत्ते १९०० ते १९५६, आबालाल रहेमान, करमरकर, म्हात्रे, अहिवासी  47
अरेच्चा, हे असं आहे तर बेडेकर पेरेलमान, Physics for Entertainment,  52
जादूचे चौरस श्रीनिवास रामानुजन
जैवविविधता  म्हणजे काय? विलास गोगटे सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी, 56 text-book-icon
हे घर कोणाचं पारुल सोनी,/ ज्योती देशपांडे वाळवी, वारूळ, बुरशीची शेती.  62
घरट्याकडे…घराभोवती विताली बिआंकी / श्रीनिवास पंडित. पुस्तक-अंश  60
text-book-icon हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.