Issue 66

posted in: 2010, Sandarbh Issues | 0
Oct – Nov 2010
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 66
View PDF
दृष्टिभ्रम (मुखपृष्ठ १,३,४ ) भौतिक, छायाचित्रे, प्रतिमा, भास, कोडे  –
वेगे वेगे चालू तेजस पोळ भौतिक, गती, वेग, विस्थापन, त्वरण  3
शिकार जिकडे…पाय नेतील तिकडे स्वाती फडके विंचू, कोळी यांची जाणीव  6
कॉफी एन. रामदास अय्यर / यशश्री पुणेकर कॉफीचा इतिहास , नेसकॉफी, कॉफीची उत्पत्ती, कॉफीची रासायनिक रचना, कॉफीची लागवड  7
चेंडूचा झोक अनिल गोरे फिरकी गोलंदाजी, spin, drift, हवासापेक्ष वेग  14
मुलांचा चित्रमय महाराष्ट्र शालेय पाठ्यक्रमाला पूरक, पुस्तक परिचय, नकाशे  17 text-book-icon
हवी तिथेच, हवी तेवढीच वाढ-३ म्युनोका, हान, गार्डीनर / गो.ल.लोंढे जीवशास्त्र, अवयवांची पुनर्निर्मिती, फायब्रोसीस, तंतुजाल, salamander  20
चला अंतराळात शालेय पाठ्यक्रमाला पूरक, आकाशगंगा, सूर्यमाला, black holes  25 text-book-icon
कोडे अंकगणित, शालेय पाठ्यक्रमाला पूरक
पूर्व मध्ययुगीन भारतीय कला राम थत्ते इ.स. ५५० ते ९००, वेरूळ 31
पचनसंस्थेतील मित्र जिवाणू मराठी विज्ञान परिषद शालेय पाठ्यक्रमाला पूरक, शत्रू जिवाणू, जीवनशैली 47
आबादी आबाद मोजताना नीलिमा सहस्रबुद्धे कुपोषण, लोकसंख्या, विषमता, गरिबी रेषा 49
खास पाहुणा आपल्या भेटीला- डोळा-४ शशी बेडेकर शालेय पाठ्यक्रमाला पूरक, दृष्टी, खोलीचा अंदाज, दृष्टीभ्रम 56 text-book-icon
धान्यांची कुळकथा विलास कुळकर्णी इतिहास, पुस्तक परिचय, 61
प्लास्टिक पिशव्यांचे भोजन अमलेंदू सोमण संशोधन, विघटन , प्रकल्प 66
पहिली आले त्यानंतर एरिका गोल्ड्सन / इंद्रायणी चव्हाण शिक्षण, स्पर्धा, अभ्यास, आनंद, विचार, चिकित्सा, 70
कोडे भूमिती,  –
सृष्टीची उत्पत्ती अनुराधा जपे विशिष्ट उत्पत्ती, महाप्रलय, आकस्मिक उत्पत्ती, सर्वत्र जीव सिद्धांत, भौतिक- रासायनिक, 76
चित्र नक्की कसलं रमाकांत धनोकर भौतिक, छायाचित्रे, प्रतिमा, भास, कोडे  80
text-book-icon हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.