Issue 34

posted in: 2005, Sandarbh Issues | 0
Jun – Jul 2005
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 34
View PDF

 

प्रतिसाद ज्योती देशपांडे पत्त्यांची जादू , पत्ते  3
आईस्क्रिमचे अजब रसायनशास्त्र स्मिता जोगळेकर रसायनशास्त्र , आईस्क्रीम ,  4
फूल उमललं , पण सुगंध ? किशोर पंवार / गो.ल.लोंढे जीवशास्त्र, फूल, जगातील सर्वांत मोठे फूल, अमाफार्फेलस टायटनम, वुडू प्लांट ,  11
बैजिक उर्फ वैदिक गणित : लेखांक 5 अंजली पेंडसे गणित, दशपूरक, नवपूरक  16
या गोळीमध्ये … अभिजित देशपांडे / ज्योती देशपांडे औषध शास्त्र ,  22
भारतीय भोजन : भाग 2 डी.बालसुब्रमण्यम / मीना कर्वे भारतीय पदार्थ, पोर्तुगीज, मोगल,चिनी , सफरचंद, अमेरिका  25
रक्ताभिसरण मुंगीमाशीचे पुरुषोत्तम जोशी जीवशास्त्र , कीटकांची रक्ताभिसरण संस्था  29
पत्त्यांची जादू : भाग 2 किरण बर्वे पत्ते, जादू ,पत्त्यांची जादू  33
विज्ञान रंजन स्पर्धा विनय र.र. विज्ञान रंजन स्पर्धा  36
टेन्शन !! अभ्यासक्रम निवडीचे राजेंद्र गाडगीळ अभ्यासक्रमाची निवड, अभिक्षमता, खर्च  42
रूपांतरण नागेश मोने गणित , 45 text-book-icon
सेंट बर्नार्ड निवृत्त होत आहे स्मिता जोगळेकर प्राणी, सेंट बर्नार्ड कुत्री , हिमप्रपात ,बचावकार्य  48
केबल दूरचित्रवाणी – एक अनोखे तंत्रज्ञान संगीता काळे इलेक्ट्रॉनिक्स , केबल , दूरचित्रवाणी 51
काय पाहावं ? शशी बेडेकर चित्रपट , बॉर्न फ्री , फ्लाय अवे होम  58
श्वसन अंड्यांचे के.आर. शर्मा / यशश्री पुणेकर जीवशास्त्र, अंडे बनण्याची प्रकिया ,  61
जादूचे चौरस किरण बर्वे गणित, बेरीज सारखी असणारे चौरस  68
पर्यावरण आणि स्वावलंबन सुहास कोल्हेकर पुस्तक परिचय, योना फ्रेडमां , एडा शॉर, प्रदूषण, गरिबी , तणांचे फायदे, घाणीपासून खत, 69
अनारकोची सफर सत्यु / प्रीती केतकर कथा  76
text-book-icon हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.