Issue 93

posted in: 2015 | 0
Apr – May 2015
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
sandarbh-issue-93-cover
View PDF
भोपाळमध्ये कुतुबमिनार हिमांशू श्रीवास्तव, उमा सुधीर / ज्ञानदा गद्रे-फडके पृथ्वीच्या पृष्ठभागाची वक्रता. मिनार किती दुरून दिसू शकेल?  5
अनोखा मासा अरविंद गुप्ते / वैशाली डोंगरे प्राणीशास्त्र, सिलाकेन्थ , फुफ्फुसे असलेले मासे, जैवविकास  10
पृथ्वीबद्दलची १८ आश्चर्ये हेलेन w. / अमलेंदू सोमण व्यास, वेग, शिलारस, तापमान, गुरुत्वाकर्षण, चंद्र, मृत्युदरी, मरिआना trench/ घळ  18
लोकसंख्येचे गौडबंगाल प्रियदर्शिनी कर्वे माल्थस, वाढीचा वेग, साधनसंपत्तीचे वितरण  26
पूरी का फुगते? अंबरीश सोनी / ज्योती देशपांडे उष्णता, वाफ  29
ग्रहमंडल दिव्यसभा वरदा वैद्य परसूर्य, strometry, खमिती, pulsar, स्पंतारा, radial velocity technic, transit method, SETI  30
जलचक्र प्रतिकृती – प्रकल्प १ किरण बर्वे पाऊस कसा पडतो- प्रयोग  43
उपग्रहाच्या निर्मितीतील आव्हाने – लेखांक 7 सुरेश नाईक उपग्रह निर्मिती व चाचण्या  46
एका सद्भावी प्रयोगाची गोष्ट प.रा. भूत मुली-मुलगे, आया आणि बाप, शिबिरे घेताना.  51
गणित शिक्षणात खेळाचा वापर आमोद कारखानीस गणिताचा सराव , पर्याय, खेळ, NovaVia  63
म्हातारपण विनय र.र. विकृतभेद, गुणसूत्रांचे शेंडे  69
चंद्रसूर्य का आहेत? शंकासूर / गो.ल.लोंढे अस्तित्व  72
विज्ञानरंजन २०१५ म.वि.प. उत्तरे  75
चित्त्याचा वेग संदर्भ (हिंदी) / यशश्री पुणेकर एका सेकंदात किती पावले? वजन कोणत्या पायांवर?  82
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.