Issue 89

posted in: 2014, Sandarbh Issues | 0
Aug – Sept 14
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 89
View PDF
खडूपासून आपली बोटे सोडवूया प्रकाश बुरटे म.वि.प. श्रोत्यांशी संवाद , शिक्षण  3 text-book-icon
मधू इथे अन अ.चिं.इनामदार स्वपरागीभवन, गंध- परागीभवनाचे साधन, वेस्टर्न स्कंक कबेज, हैड्रीला व्हॉलीस्नोरीया, अमॉरफोफॅलस, स्पॉथोडीया, परागणाचे कारक, मधू-मार्गदर्शक, परागण कारक किटकांची फसगत, भक्ष्याची नक्कल, बाओबाबचे वटवाघळामार्फत परागण, ऍरिस्टोलॉकिया, उंबर, वड, ब्लास्टोफॅगा मुंग्यांमार्फत परागण,  11
भुकेचे गणित प्रियदर्शिनी कर्वे पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ, पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला भाग, पृथ्वीवरील एकूण दुर्गम भागाचे क्षेत्रफळ, पृथ्वीवरील एकूण वसाहतीसाठी अनुकूल जमीन, चौरस आहार, दरडोई मानवी वसाहतीयोग्य अनुकूल जमीन,  20
मानवनिर्मित उपग्रह – लेखांक ३ सुरेश नाईक उपग्रह, पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक, अग्निबाणाचा उड्डाणमार्ग, उपग्रहाची भ्रमणकक्षा, कमी उंचीवरील भूकक्षा (लो अर्थ ऑर्बिट), मध्यम उंचीवरील भूकक्षा (मिडियम अर्थ ऑर्बिट), भूस्थिर कक्षा – जिओस्टेशनरी अर्थ ऑर्बिट, रिलेटिव व्हेलॉसिटी  24
हिरव्या पानांवर मोत्याची माळ किशोर पवार /ज्योती देशपांडे बिंदूस्राव, आर्द्रता नियंत्रण, जल दबाव, जलरंध्र सेफ्टीवॉल्व, मूलदबाव, वायूमंड्लीय दबाव, रसारोहण, मॅनोमीटर  28
अरेच्च्या ! हे असं आहे तर ! भाग ९ शशी बेडेकर दबाव, घर्षण, जडत्व, गुरुत्वमध्य  33 text-book-icon
विश्रांती – दिवाळी अंक पुस्तक परिचय, पुस्तक अंश
मौल्यवान गवार मुरारी तपस्वी गवार गम, गवार गमचे उपयोग, मनुष्यनिर्मित समस्या, सांडपाण्यातून शिसे वेगळे काढण्याच्या पध्दती, अधिशोषण, पॉलीमर अधिशोषक, जैवपॉलिमर, सांडपाण्याचा pH, बहूविद्युत विघटन सामर्थ्य  37
आपण हे काय केले आहे? प्रदीप साहा /ज्ञानदा गद्रे फडके जोनाथन पोरीट यांची मुलाखत ,सौरक्रांती, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IE), जेनेटीक मॉडिफिकेशन, अन्नटंचाई  42
शंकासुराचा प्रश्न अंबरीश सोनी /गो.ल.लोंढे औष्णिक ऊर्जा , गतिज ऊर्जा  49
धरणाचे प्रकार वैजयंती शेंडे भारस्थायी धरण, कमानी धरण, टेकू, दृढ धरण, नमन प्रतिबल, बंधारा धरण, नूरेक धरण, मातीचे धरण, कॉंक्रीटचा सांडवा,  51
अणुविचार – भाग ३ जयन्त फाळके बोहर, बोहर अणूप्रतिकृती, विद्युतचुंबकीय प्रारणे, प्लॅकचा स्थिरांक, पुंजभौतिकी, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन  58 text-book-icon
आपल्या श्वासात काय असेल ? दिगंबर गाडगीळ  63
भास्कराचार्यांचे गणित किरण बर्वे भूमिती, काटकोन त्रिकोण  65 text-book-icon
अत्याधुनिक सूक्ष्मदर्शक विनय र र अतिनील किरणे, उत्‍सर्जित किरणे, फ्लुरोसन्स, ऑप्टीकल स्कॅटरींग, सोन्याचे अब्जांशी कण, सोन्याचे अब्जांशी दंडगोल  73
झरीनाचं व्हायोलेट सरोज देशपांडे कथा  77
सूची 83 ते 88 अंकातील लेखांची सूची
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.