Issue 106

posted in: 2017, Sandarbh Issues, Year 2016 - 2020 | 0
June – July 2017
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Issue 106
View PDF
ऋतू चक्र डॉ.रंजन केळकर ऋतू, ऑक्टोबर हीट, पावसाळा, पर्जन्यमान, मॉन्सून, हिवाळा 4
द्विजगण अवघे -भाग १ प्रकाश गर्दे आर्किऑप्टेरिकस, पक्ष्यांचे जीवाश्म, अधिवास, स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी, डायक्लोफेनॅक, हॉर्नबिल 12
अरेच्चा, हे असं आहे तर -भाग १९ शशी बेडेकर संख्यांचे गुणधर्म 20
मायक्रोवेव्हची ‘आधुनिक धग’ विनय र.र., अनुराधा कुलकर्णी मायक्रोवेव्ह ओव्हन, डॉ.पर्सी स्पेन्सर,मॅग्नेट्रॉन 24
रबराचा उपयोग काय? डॉ.आनंद कर्वे आयसोप्रीन, हेविया ब्राझिलिएन्सिस, टाराक्साकम् सागीझ्, पार्थेनिउम आर्गेंटाटूम, ग्वाउले रबर 33
दंतकथा भाग ३-हिरड्यांची काळजी डॉ.राम काळे जिन्जीव्हायटीस, पेरिओ डॉन्टायटिस, डेंटल प्लाक, अॅक्युट अल्सरेटीव्ह जिन्जीव्हायटीस, जीवनसत्व क 38
भौगोलिक माहिती प्रणाली -भाग४ वीणा कुलकर्णी / संजीवनी आफळे Geographycal Informative System, GIS, अभिक्षेत्रीय विश्लेषण 42
चघळण्याजोगं काहीतरी-something to chew on सुजाता पद्मनाभन, शिबा देसोर, शर्मिला देव, तान्या मुजुमदार / पुस्तक परिचय-मीना कर्वे अन्न पदार्थ, आहार, सुपीक अर्धगोल, बेझोअर शेळी, गद्दीशेळी, आंबा, धानसाक, मोमो 48
विज्ञान संवादक कसे व्हाल? प्रियदर्शिनी कर्वे / यु ट्यूब व्हिडीओ परिचय क्वान्टम फिजिक्स फॉर सेवन इअर ओल्ड्स, डॉमिनिक वॉलिमन, मॅप ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 57
विरघळणे भाग २ संजीवनी आफळे विद्रावक, समाकर्षण बंध, पाण्याचे रेणू, तेलाचे रेणू, विषमाकर्षण 58
प्लास्टिकच्या भांड्यातून विषारी फवारा रुद्राशिष चक्रवर्ती / गौरी जोगळेकर पीसीपी, पॉलीक्लोरीनेटेड बायफिनाइल्स, बायस्फिनोल ए, कार्बनी बहुवारिक, पॉलीइथिलीन टेरेफ्थालेट, पॉलीव्हिनाइल क्लोराईड, पॉलीप्रोपिलीन, पॉलीस्टायरीन, रिसायकलिंग नंबर 62
लोकविज्ञान संघटना श्री गुत्तीकर 68
जल थल मल -भाग २ : सफाईच्या मंदिरातील बळीची प्रथा सोपान जोशी / अमलेंदु सोमण मेहेतर, मैला, ड्रेनेज, विल्यम जोन्स, सॅनिटेशन 70
१०० वर्षांपूर्वी- अन्नसुरक्षेसाठी वाळवण कला प्रियदर्शिनी कर्वे वाळवण, सौर वाळवण यंत्र 77
text-book-icon हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.